17 JUN HISTORY TODAY
१७ जून दिनविशेष
द्वारे स्वाती खंदारे | प्रकाशक संपादक मंडळ | १७ जून २०१३
१७ जून दिनविशेष(June 17 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

गोपाळ गणेश आगरकर - (जुलै १७, १८५६ - १८९५) हे मराठी पत्रकार, समाजसुधारक होते.
जागतिक दिवस
- -
ठळक घटना, घडामोडी
- १५७९ : सर फ्रांसिस ड्रेकने नोव्हा आल्बियोन (सध्याचे कॅलिफोर्निया) इंग्लंडचा भाग असल्याचे जाहीर केले.
- १७७५ : अमेरिकन क्रांती - बंकर हिलची लढाई.
- १८३९ : हवाईचा राजा कामेहामेहा तिसर्याने रोमन कॅथोलिक लोकांना धर्मस्वातंत्र्य दिले.
- १८८५ : स्वतंत्रतादेवीचा पुतळा न्यू यॉर्कला पोचला.
- १९३३ : कुख्यात दरोडेखोर फ्रँक नॅशच्या साथीदारांनी त्याला सोडवण्यासाठी कॅन्सस सिटी, मिसूरीच्या रेल्वे स्थानकावर अंदाधुंद गोळीबार केला. चार एफ.बी.आय. अधिकारी व स्वतः नॅश ठार.
- १९४० : दुसरे महायुद्ध-ऑपरेशन एरियेल - दोस्त सैन्यांनी फ्रांसमधून माघार घेण्यास सुरुवात केली.
- १९४० : दुसरे महायुद्ध-एस्टोनिया, लात्व्हिया व लिथुएनिया सोवियेत संघाच्या आधिपत्याखाली.
- १९४४ : आइसलँड प्रजासत्ताक झाले.
- १९४८ : युनायटेड एरलाइन्स फ्लाइट ६२४ हे डी.सी.-६ प्रकारचे विमान माउंट कार्मेल, पेनसिल्व्हेनियाजवळ कोसळले. ४३ ठार.
- १९५३ : पूर्व जर्मनीत दंगेखोर कामगारांना दडपण्यासाठी सोवियेत संघाने सैन्य पाठवले.
- १९६३ : अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक शाळांतून बायबलचे पठण करणे कायदेबाह्य ठरवले.
- १९७२ : वॉटरगेट कुभांड - डेमोक्रॅटिक पक्षाचे कार्यालय फोडून कागदपत्रे पळवल्याबद्दल रिचर्ड निक्सनच्या चार साथीदारांना अटक.
- १९८२ : रोबेर्तो कॅल्व्हीची हत्या.
- १९९१ : दक्षिण आफ्रिकेत बाळाचा जन्म झाल्यावर त्याचा वंशाची नोंदणी करणे बंद केले.
- १९९४ : आपली पत्नी निकोल ब्राउन सिम्पसन व तिचा मित्र रोनाल्ड गोल्डमनचा खून केल्याबद्दल ओ.जे. सिम्पसनला अटक.
- २०१३ : भारताच्या उत्तराखंड राज्यात ढगफुटी होऊन एका दिवसात ३४० मिमी (१३ इंच पाउस) पडला. शेकडो व्यक्ती मृत्युमुखी, हजारो यात्रेकरी अडकले.
जन्म, वाढदिवस
- १२३९ : एडवर्ड पहिला, इंग्लंडचा राजा.
- १६८२ : चार्ल्स बारावा, स्वीडनचा राजा.
- १६९१ : जियोव्हानी पाओलो पनिनी, इटालियन चित्रकार व स्थपती.
- १८६७ : जॉन रॉबर्ट ग्रेग, लघुलेखन पद्धतीचा शोधक.
- १८९८ : कार्ल हेर्मान, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९०२ : ऍलेक हरवूड, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
- १९२० : फ्रांस्वा जेकब, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच जीवशास्त्रज्ञ.
- १९३० : ब्रायन स्टॅधाम, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७३ : लिअँडर पेस, भारतीय टेनिसपटू.
- १९८० : व्हिनस विल्यम्स, अमेरिकन टेनिसपटू.
- १९८१ : शेन वॉट्सन, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
- जिजाबाई, शिवाजी महाराजांची आई.
- १८५८ : राणी लक्ष्मीबाई, झाशीची राणी(लढाईत).
- १८९५ : गोपाळ गणेश आगरकर, समाजसुधारक, विचारवंत.
- १९९६ : मधुकर दत्तात्रेय देवरस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक.
- २००४ : इंदुमती पारीख, सामाजिक कार्यकर्त्या.

Paris Floods Museum closures and evacuations





















वटपौर्णिमा
जेष्ठ पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात.
- नवीन लेखन
- वाचकांची आवड
- संपादकांची आवड
उपयुक्त दुवे
Legal - No Part of this Website, Including photocopy is permitted to copy or translate in any language, without prior permission in writing.
© marathimati/मराठीमाती ® माझ्या मातीचे गायन ® All Rights Reserved © २००१-२०१६ Worldwide
Legal - Site Map
Marathi Web Portal MarathiMati.com [Founded in September 27 2002] is Regional Language Marathi Website Dedicated to Travel, Culture, Art and Literature of Maharashtra State in India.
Harshad Khandare | OWNWAY Art & Technology
© marathimati/मराठीमाती ® माझ्या मातीचे गायन ® All Rights Reserved © २००१-२०१६ Worldwide
Legal - Site Map
Marathi Web Portal MarathiMati.com [Founded in September 27 2002] is Regional Language Marathi Website Dedicated to Travel, Culture, Art and Literature of Maharashtra State in India.
Harshad Khandare | OWNWAY Art & Technology
No comments:
Post a Comment