Thursday 2 June 2016

1 JUN HISTORY TODAY

जून दिनविशेष

.
.
—————————————————————————
१ जून
—————————————————————————
२ जून
—————————————————————————
३ जून
—————————————————————————
४ जून
—————————————————————————
५ जून
—————————————————————————
६ जून
—————————————————————————
७ जून
—————————————————————————
८ जून
—————————————————————————
९ जून
—————————————————————————
१० जून
—————————————————————————
११ जून
—————————————————————————
१२ जून
—————————————————————————
१३ जून
—————————————————————————
१४ जून
—————————————————————————
१५ जून
—————————————————————————
१६ जून
—————————————————————————
१७ जून
—————————————————————————
१८ जून
—————————————————————————
१९ जून
—————————————————————————
२० जून
—————————————————————————
२१ जून
—————————————————————————
२२ जून
—————————————————————————
२३ जून
—————————————————————————
२४ जून
—————————————————————————
२५ जून
—————————————————————————
२६ जून
—————————————————————————
२७ जून
—————————————————————————
२८ जून
—————————————————————————
२९ जून
—————————————————————————
३० जून
—————————————————————————

१ जून दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | १ जून २०१३
१ जून दिनविशेष(June 1 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
गो.नी. दांडेकर - (८ जुलै १९१६ - १ जून १९९८) गोपाल नीलकंठ दांडेकर. गो. नी. दांडेकर ह्यांचा जन्म परतवाडा (विदर्भ) येथे झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. वयाच्या १२ व्या वर्षी गोनीदांनी (गो. नी. दांडेकर यांनी) स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यासाठी पलायन केले. त्यासाठी त्यांनी सातव्या इयत्तेमध्ये शाळा सोडली. त्यानंतर गोनीदा संत गाडगे महाराजांच्या सहवासात आले. इतकेच नाहीत तर त्यानंतर त्यांनी गाडगेमहाराजांचा संदेश पोचवण्यासाठी ते गावोगाव हिंडले. नंतर गोनीदांनी वेदान्ताचा अभ्यास करणे सुरू केले. पुढे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते बनले. १९४७ मध्ये गोनीदांनी लेखनकार्यावर जीवितार्थ चालविण्याचा निर्णय घेतला, आणि त्यांनी पुढील आयुष्यात कुमारसाहित्य, ललित, गद्य, चरित्र, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, धार्मिक, पौराणिक इत्यादी विविध प्रकारचे लेखन केले.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना, घडामोडी


  • १९३ : रोमन सम्राट डिडियस ज्युलियानसची हत्या.
  • १४८५ : हंगेरीचा राजा मथियासने ऑस्ट्रियातील व्हियेना शहर जिंकले वा तेथे आपली राजधानी वसवली.
  • १४९५ : फ्रायर जॉन कॉरने सर्वप्रथम स्कॉच व्हिस्की तयार केली.
  • १६६० : अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स प्रांतात बंदी असताना क्वेकर धर्म पाळल्याबद्दल मेरी डायरला फाशी.
  • १७९२ : केंटकी अमेरिकेचे १५वे राज्य झाले.
  • १७९६ : टेनेसी अमेरिकेचे १६वे राज्य झाले.
  • १८१२ : १८१२चे युद्ध : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जेम्स मॅडिसनने अमेरिकन काँग्रेसला युनायटेड किंग्डम विरुद्ध युद्ध पुकारण्याची विनंती केली.
  • १८१५ : नेपोलियन बोनापार्टने फ्रांसच्या घटनेशी प्रामाणिक राहण्याची शपथ घेतली.
  • १८५५ : अमेरिकेच्या विल्यम वॉकरने निकाराग्वा जिंकले व गुलामगिरीची पद्धत पुनः सुरू केली.
  • १९२९ : प्रभात फिल्म कंपनीचीकोल्हापूर येथे स्थापना.
  • १९४५ : ‘टाटा मूलभूत संशोधन संस्था’ या संस्थेचा प्रारंभ. भारतीय विज्ञान संस्थेच्या परिसरात स्थापना.
  • १९४६ : “स्वराज्य माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळविणारच.” लोकमान्य टिळकांची अहमदनगर येथे घोषणा.
  • २००१ : नेपाळच्या युवराज दिपेन्द्रने राजा बिरेन्द्रसह सगळ्या कुटुंबाला गोळ्या घातल्या व नंतर स्वतःवरही गोळी झाडली.
  • २००१ : तेल अवीवमध्ये हमासच्या आत्मघातकी मारेकर्‍याने आपल्यासह २१ लोकांना यमसदनी धाडले.
  • २००३ : चीनच्या थ्री गॉर्जेस डॅम धरणात पाणी साठण्यास सुरुवात.
  • राज्य परिवहन मंडळाची (एस.टी. ची) पहिली बस पुणे - नगर या प्रवासासाठी रवाना झाली.

जन्म, वाढदिवस


  • १०७६ : म्स्तिस्लाव पहिला, कीयेवचा राजा.
  • १८०४ : ब्रिगहॅम यंग, मॉर्मोन चर्चचा संस्थापक.
  • १८३१ : जॉन बेल हूड, अमेरिकेतील दक्षिणेचा सेनापती.
  • १९०७ : फ्रँक व्हिटल, जेट इंजिनचा शोधक.
  • १९१७ : विल्यम एस. नौल्स, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
  • १९२९ : नर्गिस दत्त, भारतीय अभिनेत्री.
  • १९३७ : मॉर्गन फ्रीमन, अमेरिकन अभिनेता.
  • १९७० : आर. माधवन, हिंदी चित्रपट अभिनेता.
  • १९७३ : हाइडी क्लुम, जर्मन मॉडेल.
  • १९८२ : जस्टिन हेनिन-हार्डिन, बेल्जियमची टेनिस खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १९५ : हानवंशीय गाओझु, चिनी सम्राट.
  • १९३ : डिडियस जुलियानस, रोमन सम्राट.
  • १४३४ : व्लाडिस्लॉस दुसरा, पोलंडचा राजा.
  • १८४६ : पोप ग्रेगोरी सोळावा.
  • १८६८ : जेम्स बुकॅनन, अमेरिकेचा १५वा राष्ट्राध्यक्ष.
  • १९३४ : श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, जून्या काळातील प्रसिध्द नाटककार, कवी आणि विनोदी लेखक.
  • १९४६ : इयॉन अँतोनेस्कु, रोमेनियाचा पंतप्रधान.
  • १९६२ : ऍडॉल्फ आइकमन, नाझी अधिकारी.
  • १९६८ : हेलन केलर.
  • १९९६ : नीलम संजीव रेड्डी, भारतीय राष्ट्रपती.
  • १९९८ : गो.नी. दांडेकर, मराठी कादंबरीकार.
  • २००२ : हान्सी क्रोन्ये, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.











No comments:

Post a Comment