Sunday, 26 June 2016

25 JUN HISTORY TODAY

२५ जून दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | २५ जून २०१३
२५ जून दिनविशेष(June 25 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
ओशो रजनीश -

जागतिक दिवस


  • स्वातंत्र्य दिन : मोझांबिक.

ठळक घटना, घडामोडी


  • १९७५ : भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहिर केली.
  • १९८३ : कपिलदेवच्या नेतृत्वाखाली भारताने क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पराभव करून वर्ल्डकप जिंकला.

जन्म, वाढदिवस


  • १९३१ : विश्वनाथ प्रताप सिंग, भारतीय पंतप्रधान.
  • १९७४ : करिश्मा कपूर, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
  • १९७८ : आफताब शिवदासानी, हिंदी चित्रपट अभिनेता.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • २००९ : मायकेल जॅक्सन, अमेरिकन गायक.









No comments:

Post a Comment