Thursday 2 June 2016

28 MAY HISTORY TODAY

May 28

Today in Indian History
Events for May 28
28-May-1414Khidr Khan Syed, Governor of Lahore, replaced Daulat Khan Lodi on Delhi’s throne.
28-May-1883Vinayak Damodar Savarkar “”Veer””, great freedom fighter, social reformer, politician and writer, was born at Bhagur village near Nasi
28-May-1895Bagal Bhai Madhavrao Khanderao, freedom fighter, author and painter, was born.
28-May-1903Shantanu L. Kirloskar, great industrialist, was born at Sholapur (Maharashtra).
28-May-1907Purohit Dingambar Vinayak (Nanasaheb), leader in Maharashtra, was born.
28-May-1923Nandamuri Tarak Ramarao, film star, former Chief Minister of Andhra Pradesh and founder of Telgu Desam Party, was born. He has acted in many films including ‘Patal Bhairavi’.
28-May-1925Awadh Kishore Narain, educationist, was born.
28-May-1930Bhagwaticharan Vohra, great revolutionary freedom fighter, died near the banks of Ravi river during a bomb testing.
28-May-1950Bhagwaticharan, great revolutionary, passed away.
28-May-1963Estimated 22,000 die in another cyclone in Bay of Bengal (India).
28-May-1964A slow-moving funeral cortege containing the body of Jawaharlal Nehru inched through the streets of New Delhi today. A million and a half Indians lined the route to pay final respects to their beloved leader.
28-May-1965Fire and explosion at Dhori mine in Dhanbad, India kills 400.
28-May-1966B. S. Chawla was appointed as the Narcotics Commissioner of India. He headed this office till 21-02-1973.
28-May-1968Bhagwan Gopinathji died. He was a great devotee of Shiva and Shakti and took intense “”Sadhana””. His disciples and devotees set up an ashram at Kharyar in Srinagar in his n
28-May-1970All India Trade Union Congress was divided.
28-May-1972Edward VIII, King of Great Britain/N Ireland/emperor (India 1936), passed away at the age of 77.
28-May-1978The kiss comes to the Hindi screen in ‘Love Sublime,’ and is seen as a sign of what the govt. calls greater ‘creative freedom,’ after Indira Gandhi’s authoritarian rule at Bombay.
28-May-1988The first Cultural Exchange Programme was signed between India and China.
28-May-1989Kerala diocese of Marathakavalli was the first Christian priest in India.
28-May-1992Indo-US naval exercises begin.
28-May-199613-day-old BJP-led minority coalition govt. headed by A.B. Vajpayee quits at the end of a two-day debate on a motion of confidence.
28-May-1996BJP Govt. incapable of assembling a majority after two weeks. A left-wing coalition takes over headed by new prime minister H. D. Deve Gowda, Janata Dal leader and United Front coalition government. He held this office till 12 April 1997.
28-May-1997Former Union Ministers Arjun Singh, N.D. Tiwari, R.K. Dhawan and Madhavrao Scindia discharged in the Jain hawala case by special judge V.B. Gupta.
28-May-1998India takes retaliatory measures against Australia for its unilateral action.

२८ मे दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | २८ मे २०१३
२८ मे दिनविशेष(May 28 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर : (२८ मे १८८३ - २६ फेब्रुवारी १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी भाषेतील कवी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाचा तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते. त्यांना स्वातंत्र्यवीर अशी उपाधी प्रसिद्ध मराठी लेखक, पत्रकार, शिक्षक, चित्रपट दिग्दर्शक/निर्माते प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिली.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना, घडामोडी


  • १५०३ : पोप अलेक्झांडर सहाव्याच्या फतव्यानुसार स्कॉटलँडचा राजा जेम्स चौथा व मार्गारेट ट्युडोरचे लग्न झाले.
  • १५८८ : एकशे तीस युद्धनौकांवर ३०,००० सैनिकांसह स्पॅनिश आर्माडा इंग्लंडवर चाल करायला निघाला.
  • १७७४ : अमेरिकन क्रांती - पहिल्या कॉन्टिनेन्टल काँग्रेसला सुरुवात.
  • १८३० : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॅक्सनने इंडियन रिमुव्हल ऍक्टवर सही करून स्थानिक अमेरिकन जमातींना स्थलांतर करण्यास भाग पाडले.
  • १८९२ : जॉन मुइरने सान फ्रांसिस्कोमध्ये सियेरा क्लबची स्थापना केली.
  • १९०५ : रशिया-जपान युद्ध-त्सुशिमाची लढाई - जपानी दर्यासारंग टोगो हेहाचिरोने रशियाचे आरमार बुडवले व लढाई संपवली.
  • १९१८ : अझरबैजानने स्वतःला स्वतंत्र घोषित केले.
  • १९३६ : ऍलन ट्युरिंगने ऑन कम्युटेबल नंबर्स हा शोधनिबंध प्रकाशित केला.
  • १९३७ : फ्रँकलिन डिलानो रूझवेल्टने वॉशिंग्टन डी.सी.मध्ये बटन दाबून सान फ्रांसिस्कोमधील गोल्डन गेट ब्रिज वाहतूकीला खुला केला.
  • १९३७ : नेव्हिल चेंबरलेन युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.
  • १९४० - दुसरे महायुद्ध - बेल्जियमने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
  • १९४० : दुसरे महायुद्ध - नॉर्वे, फ्रांस, पोलंड व युनायटेड किंग्डमच्या सैन्यांनी नार्विक जिंकले.
  • १९४२ : दुसरे महायुद्ध - राइनहार्ड हेड्रिचच्या खूनाचा बदला म्हणून नाझींनी चेकोस्लोव्हेकियात १,८०० व्यक्तींना यमसदनास धाडले.
  • १९५२ : ग्रीसमध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क देण्यात आला.
  • १९६४ : पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेची स्थापना.
  • १९७८ : सांगूले लामिझानाने बर्किना फासोच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली.
  • १९८२ : फॉकलँड युद्ध - गूझ ग्रीनची लढाई.
  • १९८७ - पश्चिम जर्मनीच्या मथायस रस्टने आपले छोटे विमान सोवियेत संघाची राजधानी मॉस्कोमधील लाल चौकात उतरवले.
  • १९९६ : भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा राजीनामा
  • १९९८ : भारताने केलेल्या अणुचाचणीला उत्तर म्हणून पाकिस्तानने पाच अणुबॉम्ब उडवले.
  • २००४ : अयाद अल्लावी इराकच्या पंतप्रधानपदी.

जन्म, वाढदिवस


  • १५२४ : सलीम दुसरा, ऑट्टोमन सम्राट.
  • १६६० : जॉर्ज दुसरा, इंग्लंडचा राजा.
  • १७३८ : जोसेफ-इग्नास गिलोटिन, फ्रांसचा डॉक्टर.
  • १७५९ : छोटा विल्यम पिट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
  • १८८३ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, भारतीय क्रांतिकारक, प्रभावी वक्ते, मराठी साहित्यिक.
  • १९०३ : शंतनुराव किर्लोस्करमराठी उद्योगपती.
  • १९२३ : एन. टी. रामाराव, लोकप्रिय तेलुगू अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री.
  • १९२५ - ब्युलेंट एसेव्हिट, तुर्कस्तानचा पंतप्रधान.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन











No comments:

Post a Comment